पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार दिनांक 21 नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी 8.30 वा. कणकवली येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वा. मराठा मंडळ कणकवली येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदरांजली कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वा. कणकवली येथून पाली जिल्हा रत्नागिरी कडे प्रयाण.

You cannot copy content of this page