श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे नेमळे मठातून 21 नोव्हेंबरला होणार प्रस्थान

*⚡सावंतवाडी ता.२०-:* श्री स्वामी समर्थ मठ नेमळे येथील पालखी सोहळा दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ६ वाजता नेमळे मठातून निघणार आहे. आकेरी,आंबोली, आजरा येथे दर्शनासाठी थांबणार आहे. तिथून नरसोबाचीवाडी,ते अक्कलकोट गाणगापूर अशी पालखी सोहळा आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा,अशी विनंती नेमळे मठाचे मठाधीपती महेश राऊळ यांनी केली आहे. फोटो

You cannot copy content of this page