बांदा ग्रामपंचायतीसाठी अग्निशमन बंब देणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे : बांदा भाजप शिष्टमंडळाने केली मागणी *⚡बांदा ता.२२-:* खासदार निधीतून बांदा शहर ग्रामपंचायतीसाठी अग्निशमन बंब देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्याची माहिती सरपंच अक्रम खान यांनी दिली. यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने मंत्री राणे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा शहर आहे. सिंधुदुर्ग…
