सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी बाळु अंधारी
*⚡कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेश ऊर्फ बाळु अंधारी,तर प्रदेश प्रतिनिधी महेश ऊर्फ प्रकाश डिचोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई टिळक भवन येथे ओबीसी सेल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचा मेळावा झाला.यावेळी ३६ जिल्हाचा अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या पदग्रहण सोहळा संपन्न झाला, यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी राज्यमंत्री सूनीलराव देशमुख,ओबीसी सेलचे…
