Headlines

सभापतींशी पंगा नडणार

कुडाळ बीडीओंची होणार सखोल चौकशी;स्थायी समिती सभेत गंभीर दखल *⚡ओरोस ता.२२-:* कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर सभापती नूतन आईर यांनी केलेल्या गंभीर आरोपाची दखल आज झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत घेण्यात आली. सभापती सौ आईर यांनी गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी कागदोपत्री योजना आणि उपक्रम राबविले असल्याचा आरोप असल्याने त्याची सखोल…

Read More

हरवलेल्या मोबाईल पोलिसांनी काही मिनिटातच दिला शोधून…

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांची उत्कृष्ठ कामगिरी… *⚡सावंतवाडी ता.२२ विनय वाडकर-:* शहरातील एका फोटो स्टुडिओ मधून चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी काही मिनिटातच शोधून काढत मूळ मालक स्वाती भाईडकर यांना परत दिला आहे. स्वाती यादव यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की…

Read More

आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

डॉ.राजेंद्र पाटील वड्रावकर यांच्या हस्ते उदघाटन;26 रोजी शिरढोण-कोल्हापूर येथे आयोजन *⚡कणकवली ता.२२-:* कोल्हापुर-शिरढोण येथे रविवार 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील वड्रावकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती संमेलन संयोजन…

Read More

मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींबाबत केंद्र सरकार तत्परता का दाखवत नाही

काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश अंधारी यांचा प्रश्न *⚡मालवण ता.२२-:* मध्यप्रदेश मधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल टेस्ट जजमेंट चॅलेंज करणार आहे. दरम्यानच्या काळात देशभरात ओबीसी राजकीय आरक्षण चालू ठेवावे यासाठी लवकरच याचिका दाखल करणार आहे ही माहिती केंद्र सरकारनेच प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे. मात्र, अशीच तत्परता महाराष्ट्रातील ओबीसींच्या…

Read More

देवबाग ग्रामपंचायत पोट निवडणुकीत अपर्णा धुरी विजयी…

मालवण:- (प्रतिनिधी) देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार अपर्णा अरविंद धुरी यांनी १८१ मते मिळवत शिवसेना पुरस्कृत उमेदवार रमेश पांडुरंग कद्रेकर (१६२ मते) यांचा पराभव केला. तर यापूर्वी प्रभाग एक च्या निवडणुकीत भाजपचे नितीन बांदेकर हे बिनविरोध निवडून आले होते. शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या देवबाग ग्रामपंचायतीमध्ये हा विजय भाजपसाठी…

Read More

सत्तेसह मी पुन्हा येईन…

नगराध्यक्ष पदावरून पायउतार होताना संजू परब यांनी व्यक्त केला विश्वास… *⚡सावंतवाडी ता.२२-:* मी ज्या दिवशी नगराध्यक्ष पदावर बसलो, त्या दिवशी देखील नगरपालिकेच्या सभागृहात गर्दी होती. आणि आज पदावरून पायउतार होताना देखील गर्दी आहे. याचाच अर्थ सावंतवाडीतील जनतेला जो अपेक्षित विकास हवा होता. तो मी निश्चितच केला आहे. परंतु, आज जरी या पालिकेत माझ्या नगराध्यक्ष पदाचा…

Read More

हडी ज्येष्ठ नागरिक संघ वर्धापन दिन २६ रोजी

*⚡मालवण ता.२२-:* मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्नग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वर्धापन दिन २६ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी हडी जठारवाडी शाळा येथे सकाळी ९ ते २.३० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय हेल्पलाईन प्रतिनिधी प्रथमेश सावंत, कांदळगाव सरपंच उमदी परब, विवेकानंद नेत्रालयाचे संदीप कदम उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० ते १० दीप प्रज्वलन,…

Read More

गाडगेबाबांची स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी – चंद्रकांत गोखले

*⚡मालवण ता.२२-:* संत गाडगेबाबांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम केले. संत गाडेबाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी, असे आवाहन प्रा. चंद्रकांत गोखले यांनी आडवण येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात केले. संत गाडगे महाराज परीट सेवा संघातर्फे मालवण शहरातील आडवण येथे श्री…

Read More

कणकवलीतील मनोरुणाला सविताश्रमाचा आधार सहयोगिनी सेवा मंडळाने दाखवली जागृतता

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली प्रांत कार्यालयासमोरील उड्डाण पुलाखाली असलेल्या मनोरुणाला सविताश्रम पणदूर यांनी त्याच्यावर उपचार करत त्याला सविताआश्रमात आधार दिला आहे. यासाठी कणकवली सहयोगिनी सेवा मंडळ यांनी जागृकता दाखवत सविता आश्रमच्या संदीप परब यांना फोन करून त्या मनोरुग्ण संदर्भात माहिती दिली त्यावेळी 21 डिसेंबर रोजी रात्री कणकवली येथे तो बेवारस मनोरुग्ण प्रांत कार्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली फिरत असल्याचे…

Read More

कोळोशी ग्रा. प.पोटनिवडणूक बिनविरोध

सदस्या गिता पावसकर यांचे आम.नितेश राणे यांनी केले अभिनंदन *⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक लागल्या होत्या .या अनुषंगाने कोळोशी ग्रामपंचायत प्रभाग 2 सर्वसाधारण सदस्या असलेल्या सानवी चव्हाण यांनी नोकरी निमित्त राजीनामा दिल्यानंतर सदर जागा रिक्त झाली होती .यात सौ.गिता महादेव पावसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात…

Read More
You cannot copy content of this page