तळेरे नं.१ शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्रीराम विभूते यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
*⚡कणकवली ता.२३-:* इमेज इंटरनॅशनल रिसर्च सेंटर,कोल्हापूर यांच्या वतीने व समाजगौरव शैक्षणिक,सामाजिक बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर,समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग,ऍक्टिव्ह बहुउद्देशी सेवाभावी संस्था कोल्हापूर,जगन्नाथन शेठ कला संस्था गोवा यांच्या सहयोगातून दिला जाणारा *भारत प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१ हा पुरस्कार जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ शाळेचे उपक्रमशील , तंत्रस्नेही व अष्टपैलू शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते यांना जाहीर करण्यात…
