ज़िल्ह्यात महाविकास आघाडीचाच झंझावात दिसेल
महेंद्र सांगेलकर;सांगेलीत काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे श्रीधर लाड विजयी सावंतवाडी : सांगेली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीधर लाड यांनी विजय प्राप्त केला. कॉंग्रेसच्या करिष्म्यामुळे हे यश प्राप्त झाले असून भविष्यातील निवडणुकांतील ही नांदी आहे. आगामी निवडणुकात महाविकास आघाडीचाच झंझावात जिल्ह्यात दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला. तालुक्यात झालेल्या…
