कोकण विकास आघाडीचे मुंबईत 25 डिसेंबरला अधिवेशन
*⚡कणकवली ता.२२-:* कोकणातील सहाही जिल्हात कार्यरत असलेल्या कोकण विकास आघाडीचे यंदाचे 43 सावे वार्षिक अधिवेशन शनिवार 25 डिसेंबरला दुपारी 3 वाजता मुंबई-दादर येथील छबिलदास मुलांची शाळा येथील सभाग्रुहात होत आहे. कोविआचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन शिबीर म्हणून होणार आहे, अशी माहिती मुख्य संघटक गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून दिली आहे. या…
