जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचा सहकारातील दहशतवाद मोडून काढा
सहकार समृद्धी पॅनेलचा विजय निश्चित:सतीश सावंत *⚡कणकवली ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात काही मंडळी राजकीय दहशतवाद आणू पाहत आहेत. या दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार मी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी हा राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. जिल्हा बँकेच्या…
