सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत पोट निवडणुकीचा निकाल जाहीर…

*⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी तालुक्यात काल पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात जाहीर झाला असून, बांदा येथे राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी ३३२ मतांनी विजय मिळवला असून, सांगेली येथे श्रीधर लाड ३२५ मतांनी विजयी झाले असून, देवसु येथे किसन सोमा सावंत यांनी १२१ मतांनी विजयी झाले आहेत. तर निरवडे येथे हरी वारंग ३६४ मतांनी विजयी झाले आहेत.

You cannot copy content of this page