जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
*⚡सावंतवाडी ता.२२-:* ताराराणी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे या काही कामानिमित्त सावंतवाडी येथे आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका प्रभारी निरीक्षक शफीक खान , अपलसंख्यांक जिल्हा चिटणीस आसिफ ख्वाजा यावी भेट घेऊन त्यांचे सावंतवाडीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
