वेंगुर्ला प्रतिनिधी– आम्ही बालकवी संस्था आयोजित खुले जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन रविवार दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, नगरपरिषद प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, वेंगुर्ला येथे होणार आहे.
देवयानी आजगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कवी संमेलनाचे नियोजन प्राजक्ता आपटे यांचे आहे. तरी सर्व कवींनी, साहित्यिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
