Headlines

गांधर्व महाविद्यालयाच्या विविध परीक्षांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रशंसनीय कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.०६-: सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई मार्फत आयोजित विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. विविध वाद्य वादन परीक्षामध्ये तबला या वाद्य प्रकारात कु. स्मीत सावंत याने विशेष योग्यता प्राप्त केली तर कु. अदवैत मुंगी व कु. तनीष गावडे यांनी प्रथम श्रेणी व कु….

Read Full News

सावंतवाडीत भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा…

विशाल परब यांची प्रेरणादायी उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने…

Read Full News

वन्यप्राण्यांच्या धास्तीने तेरवण ग्रामस्थांना दिलासा…

वन विभागाकडून बॅटरी वाटप, लवकरच सोलर दिवे बसविणार.. ⚡दोडामार्ग ता.०६-: सह्याद्री पट्ट्यातील तेरवण गावात हत्ती, वाघ, गवेरेडे व अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेसाठी सोलर लॅम्पची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात ग्रामस्थांना बॅटरी वाटप केले. यावेळी वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत विजय खेमाजी गवस…

Read Full News

कणकवली – सावंतवाडी दुकानफोडी प्रकरणाचा ३० तासांत उलगडा; एलसीबीची धडाकेबाज कारवाई…

रोहा येथून दोघे आरोपी ताब्यात; सलग दोन दिवसांत १६ दुकाने फोडून माजवला होता धुमाकूळ.. कणकवली : कणकवलीसह सावंतवाडी परिसरात सलग दोन दिवस दुकानफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या जोडीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या ३० तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या चोरीच्या मालिकेचा वेगाने उलगडा झाला आहे. जिल्हा पोलीस…

Read Full News

सावंतवाडीत भाजप स्थापना दिनानिमित्त सेल्फी पॉइंटचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०६-: भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन उत्साहात पार पडले. सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या स्थापना दिनाचे…

Read Full News

कणकवली – सावंतवाडी दुकानफोडी प्रकरणाचा ३० तासांत उलगडा; एलसीबीची धडाकेबाज कारवाई…

रोहा येथून दोघे आरोपी ताब्यात; सलग दोन दिवसांत १६ दुकाने फोडून माजवला होता धुमाकूळ.. ⚡कणकवली ता.०६-: कणकवलीसह सावंतवाडी परिसरात सलग दोन दिवस दुकानफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या जोडीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या ३० तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या चोरीच्या मालिकेचा वेगाने उलगडा झाला आहे. जिल्हा पोलीस…

Read Full News

हा सांस्कृतिक वारसा पुढील शंभर वर्षे चालू राहो”…

संजू परब: स्व. प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: स्वर्गीय प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला नाट्यमहोत्सव कार्यक्रम स्तुत्य असून हा सांस्कृतिक उपक्रम पुढील शंभर वर्षे अखंड सुरू राहावा, असे मत शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. ते तळवडे येथे आयोजित नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी संजू परब…

Read Full News

मसुरे येथे २८ ते २९ एप्रिल रोजी मोफत जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळा…

⚡मालवण ता.०५-:भंडारी समाज महासंघ, सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील मुलांना नृत्यकलेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल, मर्डे येथे दि. २८ ते २९ एप्रिल दरम्यान मोफत नृत्यकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक श्री सौरभ कांबळी व…

Read Full News

कट्टा येथे १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव…

⚡मालवण ता.०५-:दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) मालवण तालुका शाखा व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सायं. ४…

Read Full News

पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०५-:मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यात १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खुल्या वयोगटासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. रिल्स स्पर्धा दोन टप्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज – युवकांचे प्रेरणास्थान हा विषय असून या टप्प्यातील रील दि. १५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत…

Read Full News

You cannot copy content of this page