Headlines

बोगस खते आणि कीटकनाशकांना आळा घाला…

कणकवली पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य झाले शेतकऱ्यांसाठी आक्रमक:नूतन सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली प. पू. भालचंद्र सभागृहात पार पडली बैठक.. ⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील शेतकरी तसेच आंबा व काजू बागायतदारांना बोगस खते व कीटकनाशकांमुळे मोठा फटका बसत असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानासोबतच या फसवणुकीमुळे काही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ ओढवल्याचा गंभीर मुद्दा पंचायत समितीच्या…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीच्या सक्शन व्हॅन व शववाहिकेचे लोकार्पण..

⚡कणकवली ता.०६-: राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतीला सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध झाली असून, या दोन्ही वाहनांचे लोकार्पण सोमवारी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असून, नागरिकांना आरोग्य व आपत्कालीन सेवांमध्येही मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य प्रारंभ …

१० एप्रिलला कणकवलीत सोहळा:मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा:सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट.. ⚡कणकवली, ता.०६-: कोकणाचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांच्या वतीने “अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती” स्थापन करण्यात आली असून, वर्षभर विविध…

Read Full News

सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता ६सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर आनंदी जीवन जगण्यासाठी दिले जाणारे जीवन वेतन निधी सातत्याने अनियमित दिले जाते. त्यासाठी राज्य कोषागार कार्यालया कडील नियम २०१८ चे मार्गदर्शन…

Read Full News

कणकवलीतील वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय…

उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था ; बेशिस्त वाहनांवर कडक कारवाईचा इशारा:शहरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी नगरपंचायतचे सहकार्य मिळणार – नगराध्यक्ष संदेश पारकर.. ⚡कणकवली ता.०६-: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनियमित वाहन पार्किंग, सर्व्हिस…

Read Full News

नेताजी सुभाष बोस आयएनए ट्रस्टच्या वतीने राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांना शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.०६-: नेताजी सुभाष बोस आयएनए ट्रस्टच्या वतीने, राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल त्यांच्या अधिकृत शपथविधी सोहळ्यापूर्वी, त्यांचे नवी दिल्ली येथे जाऊन खास ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .यावेळी ट्रस्टच्या चालू असलेल्या उपक्रमांविषयी आणि देशभक्तीपर कार्याविषयी त्यांना माहिती देण्यात आली.अत्यंत अभिमानाच्या क्षणी, शरद पवार यांना यावेळी प्रतिष्ठित आयएनए टोपी सुद्धा प्रदान करण्यात आली तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस…

Read Full News

आजगाव विद्या विहार स्कूलचा “माजी विद्यार्थी संघ” स्थापन…

अध्यक्ष पदी गजानन काकतकर तर उपाध्यक्षपदी दिनानाथ काळोजी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: लोक कल्याण शिक्षण संस्था मुंबई संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव प्रशालेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शासन परिपत्रकानुसार”माजी विद्यार्थी संघ” स्थापन करण्यात आला.प्रशालेच्या प्रगती साठी महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांचे नाते संबंध दृढ होऊन, अनुभव ,मार्गदर्शन व सहकार्याचा…

Read Full News

कुडाळमध्ये २५ एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन..

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे अंतर्गत उपक्रम:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार . ⚡कुडाळ ता.०६-: चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी शहर मर्यादित विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ मधील बॅ.नाथ पै विद्यालय (कुडाळेश्वरवाडी) च्या प्रांगणात हा कार्यक्रम सायं. ६.३० ते…

Read Full News

कणकवली तहसीलदार कार्यालयात १७ एप्रिल रोजी विशेष शिबिर

.. दिव्यांग व पेंशन लाभार्थ्यांसाठी उत्पन्न व हयात दाखल्यांची सोय:जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡कणकवली ता.०६-: दिव्यांग व्यक्ती तसेच विविध शासकीय योजनांचे पेंशन लाभार्थी यांना आवश्यक असलेले उत्पन्न दाखला व हयात दाखला सहज आणि जलद मिळावा यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात (दि.) १७ एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कणकवली तालुक्यातील…

Read Full News

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी–वेंगुर्ल्यात पाच दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०६-: शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जी जी उपरकर यांचा वाढदिवस 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्ताने पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच दिवसीय विविध कार्यक्रम पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी वेंगुर्ला येथे…

Read Full News

You cannot copy content of this page