चोविस तासात चोरट्याचा शोध
वेंगुर्ला पोलिसांची कारवाई वेंगुर्ला प्रतिनिधी– शिरोडा-बागायतवाडी येथील राजेंद्र यशवंत नाईक (५७) यांची चोरीस गेलेली डिस्कवर टू व्हीलर गाडी वेंगुर्ला पोलिसांनी चोविस तासात शोधून काढली. पोलिसांनी गाडीसह गोवा-वास्को द गामा येथील रोहित सुरेश नाईक (वय २७) याला अटक केले असून अधिक तपास सुरु आहे. बागायतवाडी येथील राजेंद्र नाईक यांनी कामावरुन आल्यावर घराच्या पाठीमागे आपली बजाज डिस्कवर…
