शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड

वेंगुर्ला ता.१३-: गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्याप्रतिष्ठान या संस्थेत विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीमधून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे.

कै.राधाबाई गोविद प्रभूसाळगांवकर स्मृती शिष्यवृत्तीमध्ये शारदा नाईक, नम्रता धाकोरकर, सिया सातोस्कर, पल्लवी केरकर, श्रावणी खोत, श्रावणी कावळे, भक्ती मठकर, वैष्णवी प्रभू, कै.गोविद हरी प्रभूसाळगांवकर स्मृती शिष्यवृत्तीमध्ये गणेश नाईक, देवानन पालयेकर, साहील ओटवणेकर, तातोबा सावंत, आत्माराम कांबळी, स्वप्निल राणे, पांडुरंग परब, आकाश वेलणकर, व्यंकटेश राणे, अमार खानापूरे, रघुवीर तथा भाई मंत्री पारितोषिकमध्ये रेवती सारंग व प्रिती कुबल, कै.च.वि.बावडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या श्रीमती नंदिनी श्रीनिवास नाडकर्णी पारितोषिकमध्ये प्रतिक्षा जोशी व रिबेका फर्नांडीस, कै.सौ.मंदाकिनी विष्णू खांडेकर व वा.श.नाबर पारितोषिकमध्ये प्रज्ञा हडकर व आश्लेषा शेटये, गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थे मार्फत पारितोषिकामध्ये श्रावणी मेस्त्री यांचा समावेश आहे.

तसेच दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांमध्ये निष्ठा गवंडी, ईशा सावंत, तराना नाईक (बावडेकर विद्या.), चित्रावली गवंडे, श्रृता नाईक, आदित्य फटनाईक (सरस्वती विद्या.), समिधा राणे, ऋद्धिका कृष्णाजी, किर्ती राणे (माऊली विद्या.), तर बारावीमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांमध्ये आत्माराम कांबळी, श्वेता येनजी, व्यंकटेश राणे (सायन्स), रेवती सारंग, प्रिती कुबल, प्रतिक्षा जोशी (आर्टस्), अनघा प्रभूसाळगांवकर, मैथिली गावडे, तनया कांबळी (वाणिज्य), शारदा नाईक, पल्लवी केरकर, सिया सातोस्कर, गणेश नाईक (व्होकेशनल) यांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page