शिवसेनेतर्फे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर
वेंगुर्ला ता.१४-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वेंगुर्ला तालुका आयोजित अथायू मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, ओझोन मेडीकेअर सर्व्हीसेस व जिल्हा रुग्णालय सिधुदुर्ग यांच्या सहकार्याने १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ.राहूल चौगुले, डॉ.ओंकार दळवी, डॉ.स्वप्नाली पवार व डॉ.गृहिता…
