आंबोली येथील तो तुटलेला कठडा आठ दिवसात न बांधल्यास उपोषण…
सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा बांधकाम विभागास इशारा आंबोली ता.०४-:* येथील घाटातील मुख्य दरडी च्या वळणाजवळ कठडा तुटल्याने धोकादायक स्थितीत आहे.या ठिकाणी हा कठडा पावसाळ्यात तुटला असून या ठिकाणी ८ महिने धोकादायक परिस्थिती आहे.वारंवार सांगून देखील तात्पुरती उपाययोजना देखील बांधकाम विभागाने केलेली नाही.आतापर्यंत याठिकाणी कठडा बांधण्यास हयगय केल्याने या ठिकाणी अपघाताची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग…
