Headlines

आयनल सोसायटीवर शिवसेनाप्रणित गाव विकास पॅनेलचे वर्चस्व

१२ च्या १२ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी;युवासेनेचे भाई साटम ठरले किंगमेकर कणकवली ता.०४-:* आयनल सोसायटीच्या निवडणुकीत माजी सभापती भाग्यलक्ष्मी भालचंद्र साटम यांच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलचा शिवसेना प्रणित गाव विकास पॅनेलने धुव्वा उडवित १२ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत युवासेनेचे भाई साटम किंगमेकर ठरले आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत रावजी सोनू चिंदरकर (७३…

Read More

कारिवडे येथील विहिरीत मृतावस्थेत सापडली तीन फुटी मगर…

सावंतवाडी ता.०४-:* कारिवडे येथील मुख्य रस्त्यालगत एका कोसळलेल्या विहिरीत तीन फूट मगर मृतावस्थेत आढळून आली हा प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या मगरीला बाहेर कडून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत वनखात्याला माहिती मिळताच वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक सागर भोजने, वनमजूर दिलीप काळसेकर घटनास्थळी तात्काळ दाखल झाले यावेळी कारिवडे माजी…

Read More

बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी संशियास जामीन मंजूर…

सावंतवाडी ता.०४-:गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर रित्या वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले आहे.

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मालवणातील ७० वर्षीय वृद्धाला शिक्षा;१० वर्षे सक्त मजुरी आणि साडेतीन हजारांचा ठोठावला दंड ओरोस ता.०४-:* अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण येथील ७० वर्षीय वृद्धाला १० वर्ष सश्रम कारावास, साडेतीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश आर बी रोटे यांनी सुनावली आहे. याप्रकरणी जिल्हा सरकारी…

Read More

सीईटी परीक्षेबाबत 9 रोजी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर

*सावंतवाडी ता.०४-:* येथील बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट ( अप्लाईड आर्ट) कला महाविद्यालयातर्फे बी. एफ. ए पदवी परीक्षा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा संदर्भातील सी. ई. टी. परीक्षेबाबतचे ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत आयोजित करण्यात आले असून, या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे…

Read More

दहशतीविरोधात शिवसेना पुर्ण ताकदिनीशी अन्यायग्रस्तांच्या पाठीशी राहील

ती इमारत पाडण्यामागे आम. नितेश राणे सूत्रधार ?;शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर यांचा सवाल कणकवली ता.०४-: कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील मोरये बिल्डिंग भाडोत्र्यांना विश्वासात न घेता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांना हाताशी धरून रातोरात पाडली. कणकवली शहरातील या दुर्दैवी घटनेवर आमदार नितेश राणे गप्प का ? असा सवाल शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पत्रकार…

Read More

भटवाडी येथे चारचाकी गाडीने टुव्हीलरला ठोकरले

युवक गंभीर जख्मी वेंगुर्ले ता.०४-:* वेंगुर्ले मठ मार्गे रस्त्यावर भटवाडी येथे रस्त्याच्या कडेला टुव्हीलर लावून त्यावर बसलेल्या प्रसाद माने यांच्या टुव्हीलरला पाठीमागून येणाऱ्या लाल रंगाच्या चारचाकी गाडीने ठोकरले. या अपघातात प्रसाद माने हा गंभीर जख्मी झाला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांत अपघात दाखल झाला आहे. वेंगुर्ले शहरांत मठ मार्गे जाणाऱया रस्त्यावर मुख्य भटवाडी येथे डीओ टुव्हीलर…

Read More

मालवणच्या नीलम मयेकर ठरल्या मानाच्या पैठणीच्या विजेत्या

रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे आयोजन मालवण ता.०४-:* मालवण सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा स्पर्धेत मालवण चिवला बीच येथील सौ. नीलम प्रसन्नकुमार मयेकर या मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. मालवण येथील भंडारी ए. सो.हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…

Read More

वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या म्हैशीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या…

भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालयेकर यांची वनविभागाकडे मागणी आंबोली, ता.०४:-* चौकुळ सातीवन येथील पडवाचो पाचा येथे ४ दिवसापूर्वी येथील सुभाष नाईक यांची म्हैस वाघाने खाल्ली याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आंबोली मंडळ भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालेकर यांनी वनविभागाकडे केली आहे. चौकुळ आंबोली येथे गेले २महिने वाघाचे दर्शन मध्ये मध्ये होत…

Read More

एक विचाराने हडी ज्येष्ठ नागरिक संघ पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा…

संघाच्या अध्यक्षा चंद्रकला कावले यांचे प्रतिपादन मालवण ता.०४-:* हडी जेष्ठ नागरिक संघ विविध सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम सदस्यांसाठी आयोजित करत असतो. गावातील जेष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी संघाचे पदाधिकारी प्रयत्नशील असतात. एक विचाराने हा संघ पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाच्या अध्यक्षा श्रीमती…

Read More
You cannot copy content of this page