अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मालवणातील ७० वर्षीय वृद्धाला शिक्षा;१० वर्षे सक्त मजुरी आणि साडेतीन हजारांचा ठोठावला दंड

ओरोस ता.०४-:* अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण येथील ७० वर्षीय वृद्धाला १० वर्ष सश्रम कारावास, साडेतीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश आर बी रोटे यांनी सुनावली आहे. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page