देशाचा माजी सैनिक हा आमचा अभिमान:आम.नितेश राणे
भारत -पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा केला सत्कार कणकवली 3 एप्रिल (प्रतिनिधी)- देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात हे देशाच्या तिन्ही सैन्य दलातील सैनिकांकडून शिकावे.देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फरमोठे आहे.हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याच प्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत.देशाच्या या खऱ्या…
