माडखोल विकास सोसायटीवर भाजपचे एकतर्फी वर्चस्व

जिल्हा बँक संचालक रवींद्र मंडगांवकर यांनी केले अभिनंदन;१३ ही सदस्य भाजप पुरस्कृत

सावंतवाडी ता.०३-:* माडखोल विकास सोसायटीवर भाजपाचे 13 पैकी 13 उमेदवार निवडून आले असून त्यांच्या विजयाबद्दल जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक रवींद्र मडगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page