मधमाशांच्या हल्ल्यात युवक जखमी

मनोहर गडावर गेले होते संवर्धनासाठी

सावंतवाडी ता.०३-:* गड संवर्धनासाठी गेलेल्या युवकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने पाच ते सहा जण जखमी झाले ही घटना आज दुपारच्या सुमारास शिरशिंगे येथील मनोहर गडाच्या पायथ्याशी घडली यातील दोघा जखमी युवकांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page