गोपाळ गवस यांना सिंधुदुर्ग भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार

अर्चना घारे-परब यांच्याहस्ते वितरण

सावंतवाडी ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यातील शिक्षण प्रक्रियेतील विकासात्मक कार्याबद्दल सिंधुदुर्ग भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार श्री गोपाळ भिवा गवस यांना सौ अर्चना ताई घारे परब यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आला.

You cannot copy content of this page