मालवण काँग्रेस शहर अध्यक्षपदी सतिश आचरेकर यांची नियुक्ती…

मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहर अध्यक्ष पदी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक संघटनेचे सदस्य श्री. सतीश आचरेकर यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग किल्ला वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीने श्री. दिलीप आचरेकर यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, प्रसाद सरकारे, काका जोशी, अंतोन डिसोजा, राजेंद्र वाघ, राजेश वाघ, प्रताप आढाव, राजेश आढाव, विनायक परब, राजेश तारी, किशोर जोशी, सुभाष जोशी, बाळा तारी व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page