“त्या” अनधिकृत चिरे उत्खनन व क्रशर वर तात्काळ कारवाई करा…

अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन; मनसे तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर यांचा इशारा

सावंतवाडी ता.०४-:* तालुक्यातील अनेक ठिकाणी अनधिकृतपणे चिरे उत्खनन आणि क्वारी क्रशर राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत असून, हे उत्खनन प्रशासनाने त्वरित थांबवावे अन्या संबंधित प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले जाईल. असा इशारा मनसे तालुका उपाध्यक्ष श्री. प्रकाश साटेलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

You cannot copy content of this page