Headlines

ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर यांचे दुःखद निधन

*⚡सावंतवाडी ता.०३-:* न्यू सबनीसवाडा कुडतरकर टेंब येथील ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले,ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले ,मुली, जावई ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख पासून पक्षाच्या विविध समित्या वर त्यांनी काम केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या मध्ये त्यांचा समावेश होता. या वयातही ते…

Read More

मडुऱ्यातील वीज समस्या पंधरा दिवसांत न सोडवल्यास उपोषण

यशवंत माधव यांचा इशारा : अधिकाऱ्यांना मिळणार जशासतसे उत्तर बांदा ता.०३-:* मडुरा गावातील वीज समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. समस्या दूर करणे सोडाच पण गेलेली वीज किती दिवसांत परत येईल याची खात्री देणारा एकही अधिकारी नाही. मात्र उडवाउडवीची उत्तरे देणारे कर्मचारी व अधिकारी आहेत. येत्या पंधरा दिवसांत गावातील सर्व वीज समस्या मार्गी न…

Read More

कणकवलीतील ९ जि. प.तर १८ पं.स. मतदारसंघ नवीन प्रभाग रचना जाहीर

आक्षेप ८ जूनपर्यंत नोंदवाविण्याचे आवाहन कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यात ९ जिल्हा परिषद तर १८ पंचायत समिती मतदारसंघ नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.त्यामुळे निवडणूक हालचालीना वेग आला आहे.या प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.त्यावर हरकती ८ जून पर्यत नोंदवण्याचा कालावधी आहे. कणकवली तालुक्यात पूर्वीच्या आठ जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये बद्दल होवून नववा नांदगाव जिल्हा…

Read More

शिवसेना व युवासेना मार्फत दिगवळे सुतारवाडी येथे भात बियाणे वाटप

*⚡कणकवली ता.०३-:* शिवसेना व युवासेना मार्फत कणकवली तालुक्यातील दिगवळे सुतारवाडी येथे भात बियाणेचे वाटप माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना प्रमुख संतोष सावंत, शाखाप्रमुख शामसुंदर जाधव,रुपेश…

Read More

हायवे सर्व्हिसरोडप्रश्र्नी संदेश पारकर आक्रमक

दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व सर्व्हिस रोड सुरु न केल्यास हायवे बंद करण्याचा ईशारा कणकवली ता.०३-:* कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी वादातीत असल्याने बंद असलेल्या नांदगाव पुल सर्व्हिस रोडची पाहणी केली. यावेळी हायवे अधिकारी श्री.कुमावत आणि जागामालक नलावडे कुटुंबीय यांच्यासोबत याविषयी आढावा घेतला. यावेळी श्री.पारकर यांनी वादग्रस्त साडेतीन गुंठे जागेची तातडीने मोजणी करण्याची मागणी…

Read More

लोकराज्य मंचची कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला ता.०३-:* लोकराज्य मंच कार्यकारिणीची बैठक नुकतीच मंचच्या कार्यालयात संपन्न झाली. यात अध्यक्षपदी डॉ.श्रीनिवास गावडे, उपाध्यक्षपदी आनंद मोचेमाडकर, सचिव राजेश परब, महिला प्रतिनिधी म्हणून श्रेया मयेकर, तर सदस्य म्हणून डॉ.रुपाली पाटील, दशरथ नाईक, शेखर चोपडेकर, सुनिल परब, निता कार्डोज यांची निवड करण्यात आली. लोकराज्य मंच गेली ५ वर्षे कार्यरत आहे. प्रत्येक सदस्यांना विभागवार जबाबदारी देऊन…

Read More

उभादांडा येथे ५ रोजी ‘प्रल्हाद पुत्र विरोचन‘ संयुक्त नाटक

वेंगुर्ला ता.०३-:* उभादांडा-नमसवाडी येथे रविवार दि.५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ॐकार दशावतार नाट्य मंडळ उभादांडा प्रस्तुत ‘प्रल्हाद पुत्र विरोचन‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. या नाटकात अजित खानोलकर, पुरुषोत्तम खेडेकर, सुशिल रेडकर, नितीन आसयेकर, पपू घाडीगांवकर, नितीन घाडीगांवकर, महेंद्र कुडव, महेश गवंडे, सुहास गावडे, गौतम केरकर, गणेश गावडे आदी कलाकार भूमिका साकारणार…

Read More

ज्येष्ठ नागरिकांची सभा ५ रोजी

वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.५ जून २०२२ रोजी स. १० वा. (कोरमअभावी १०.३० वा.) साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित केली आहे.  या सभेत मागील दि.१६-१०-२०२१च्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२१-२२ चा अहवाल व जमाखर्च मंजूर करणे, सन २०२२-२३च्या अंदाजपत्रकावर विचार करुन मंजूर करणे, सन २०२२-२०२३…

Read More

ओसरगाव येथे काँग्रेसचे टोल विरोधी अनोखे आंदोलन

जिल्हाधिकारी यांनाही दिले निवेदन सिंधुदुर्ग ता.०३-:* जिल्हा काँग्रेसचे ओसरगाव येथे अनोख्या पद्धतीने टोल विरोधी आंदोलन करण्यात आले. ओसरगाव येथील आंदोलना पूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.हे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दिलेल्या त्या निवेदनात असे नमूद करण्यात आले…

Read More

कारच्या धडकेत पादचारी जागीच ठार

इन्सुली कुडवटेंब येथील दुर्दैवी घटना बांदा ता.०३-:* मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली कुडवटेम्ब येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पादचाऱ्याना धडक दिली. या धडकेत इन्सुली कुडवटेम्ब येथील महादेव वसंत झाट्ये (वय ४५) हे जागीच ठार झाले. तर विलास कुडव हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. सदर कारमधील…

Read More
You cannot copy content of this page