Headlines

भुईबावडा गावठाणवाडीतील सौ. अश्विनी मोरे यांचे दुःखद निधन…

⚡वैभववाडी ता.२३-: भुईबावडा गावठाण वाडी येथील रहिवाशी सौ अश्विनी अरविंद मोरे वय वर्षे 47 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निदनाने भुईबावडा गावठणवाडी परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. सौ अश्विनी मोरे या मन मिळावू प्रेमळ व सुस्वभावी स्वभावाच्या म्हणून त्या परिचित होत्या सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे एक विवाहित मुलगी दीर सून जावई असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page