सामाजिक दायित्व निभावणारे ‘रामकृष्ण मिशन’
कणकवली ता.०४-:* रामकृष्ण परमहंस यांचे परम शिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. या मिशनचे ‘आत्मनो मोक्षार्थं जगद हितायच हे बीद्र वाक्य असून त्यानुसार मिशनचे कार्य चालते. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय हे बेरूल,कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे आहे. रामकृष्ण मिशनच्या देशभरात विविध प्रांतांमध्ये शाखा असून या शाखांच्या माध्यमातून रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची शिकवण…
