डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय नाईक बिनविरोध…
जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी केले अभिनंदन बांदा (प्रतिनिधी) : डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन देविदास नाडकर्णी, भाजपा बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच…
