Headlines

अमली पदार्थाच्या विरोधातील लढ्यात पालकांनीही सहभागी व्हा

वेंगुर्ले येथील प्रबोधनात्मक चर्चासत्र कार्यक्रमात संभाजी कांबळे यांचे आवाहन ⚡वेंगुर्ले ता.२६-: आजची पिढीही उद्याचे भविष्य आहे त्यामुळे युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. अमली पदार्थाच्या सेवनामुळे आयुष्य उदध्वस्त होते. त्यामुळेच अमली पदार्थविरोधी कायदा असून त्यात शिक्षेचीही तरतूद आहे. अमली पदार्थाच्या सेवनामुळे क्षणिक सुख मिळात असले तरी त्यातून जीवन बरबाद हे लक्षात ठेवावे, अमली पदार्थाच्या विरोधातील या…

Read More

सहानुभूती मिळविण्यासाठी दीपक केसरकरांचे राष्ट्रवादीवर आरोप

राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब सावंतवाडी : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर केवळ सहानुभूती मिळविण्याकरिता बंडाचे खापर राष्ट्रवादीवर फोडण्यासाठी तसेच त्यांचा नाकर्ते पणा लपवण्यासाठी आमच्या नेत्यांवर टीका करून सत्य लपवित आहेत.गेली अडीच वर्ष आमच्या नेत्यांबरोबर ही मंडळी सरकारमध्ये होती. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत….

Read More

गाडीअड्डा मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

⚡वेंगुर्ला ता.२६-: गाडीअड्डा भागातील इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळाच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. हा गुणगौरव कार्यक्रम येथील भगवती मंदिरात पार पडला.

Read More

वरवडे येथील आयडियल इंग्लिश
स्कूलच्या गुणवंत्त विध्यार्थांच्या सत्कार

⚡कणकवली ता.२६-:वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॅा. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे दहावी आणि बारावी परीक्षेत यशस्वी मुलांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या…

Read More

उद्या राष्ट्रपती राजवट लागली तर काय कराल…?

दीपक केसरकरांनी सेनेला दिला थेट इशारा ⚡मुंबई दि.२६-: ‘जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे….

Read More

चैतन्य दळवीची नाशिक येथे विधी अधिकारी म्हणून निवड

⚡वेंगुर्ला ता.२६-: चैतन्य विलास दळवी याची सेंट्रल बँक ऑफ इंडिया-नाशिक येथील रिजनल ऑफिसमध्ये विधी अधिकारी (व्यवस्थापक) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा परबवाडा येथे राहत्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टी वेंगुर्लातर्फे सातेरी देवस्थानचे ट्रस्टी रविंद्र परब यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Read More

कै. भाईसाहेब सावंत

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🪔 भावपूर्ण आदरांजली 🪔 🙏🏻आपल्या पवित्र स्मृतीस आपले विनम्र अभिवादन…!!! 🪔🔶समाजकार्याचा लाविला नंदादीप तुम्ही प्रकाश पसरवला आमच्या जीवनी, प्रकाशात त्या आज उजळली तुमच्या कर्तृत्वाच्या गोड आठवणी…🔶🪔 🔹अध्यक्ष:- श्री.दिलीप नार्वेकर🔹उपाध्यक्ष:- श्री.विकास सावंत🔹विश्वस्त:- डॉ . त्र्यंबक गणेश लेले🔹विश्वस्त:- डॉ.मिलिंद खानोलकर🔹सचिव:- गणेश उर्फ बाळ बोर्डेकर🔹सह.सचिव:- रमेश पई, चंद्रकांत नाईक🔹खजिनदार:- नरेंद्र मसुरकर🔹संचालक मंडळ:- उमाकांत वारंग🔹रमेश बोंद्रे🔹राजन…

Read More

माजगाव येथील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांची प्रमुख उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.२६-; माजगाव गावातील दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन पास झालेल्या विद्यार्थी आणि पालक यांचा सत्कार शिवसेना माजगाव विभागीय अध्यक्ष आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख सन्मानीय विक्रांत विकासभाई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस माजगाव शिवसेनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी सभापती अशोक दळवी, माजी…

Read More

चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाउत्साहात संपन्न

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिरमध्ये दिनकर भागवत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात खेळीमेळीत पार पडली.प्रारंभी प्रभाकर भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजलीअर्पण करण्यातआलीतसेच इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन करून सभेत मंजूरी घेण्यातआली. यासभेत भागभांडवल वाढविण्यासाठी चर्चा करून ठराव मंजुरी घेण्यात आली आरती मासिकचे…

Read More

यशस्वी होण्यासाठी जिद्द,परिश्रमाला पर्याय नाही..!

मनीषा गोवेकर यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.२५-: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम गरजेचे आहेत. परिश्रम आणि जिद्दशिवाय कोणतेही यश सहज मिळत नाही, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी आजगाव येथे केले. आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर…

Read More
You cannot copy content of this page