सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी दिंन
सिंधुदुर्गनगरी ता.२६-: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणाई अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेमार्फत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज विविध ठिकाणी जनजागृती करत अमली पदार्थ पासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अमली पदार्थ संदर्भात मार्गदर्शन करणारे पोस्टर लावण्यात आली आहेत. अमली पदार्थांच्या अति सेवनाने मेंदूमधील पेशींच्या क्रियेत बिघाड होतो. व्यसनी व्यक्ती इतरात मिसळणे…
