*”पाट हायस्कूलचे श्री. तानाजी काळे गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित”.
⚡कुडाळ ता.१७-: सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री सन्माननीय श्री. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते पार पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये पाट हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. तानाजी काळे सर यांना गुरुसेवा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्माननीय श्री .तानाजी काळे सर यांनी इंग्रजी विषयासाठी जादा मार्गदर्शन वर्ग ,स्मार्ट पी.टी प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक ,ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षणाचे तज्ञ…
