रोजगार आल्यावर जिल्ह्यात विरोध होतो
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची नाराजी;तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाने घेतली राणे यांची भेट ⚡दोडामार्ग ता.१७-: युवक रोजगार हवा म्हणून पुढे येतात पण प्रत्यक्षात रोजगार आल्यावर त्याला विरोध करतात अशी खंत केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केली.मणेरी येथे तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचच्या सदस्यांनी ना. राणे यांची भेट घेतलीयावेळी त्यांनी…
