वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी युवासेनेच्या माध्यमातून सावंतवाडीत निषेध आंदोलन….
असा प्रकार पुन्हा घडल्यास आ. केसरकर यांना विचारणार जाब; रुपेश राऊळ यांचा इशारा… सावंतवाडी ता.१५-: वेदांत कंपनीचा प्रकल्प गुजरात मध्ये पळविण्यास कारणीभूत ठरलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा आज सावंतवाडी येथे युवासेनेच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यावेळी युवासेनेचे निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात 1.45 लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात…
