सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
⚡मालवण ता.१७-: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार…
