विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्य महाविद्यालय सुरू होणार
आम.नितेश राणे यांनी दिली माहिती;कोकण विकासासाठी अंमलबजावणी सुरू ⚡कणकवली ता.१७-: महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोकणावर सातत्याने अन्याय केला. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोकण विकासासाठी असंख्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड तालुक्यात विजयदुर्ग गिर्ये येथे 26 हेक्टर जागेत येत्या काही दिवसातच मत्स्य महाविद्यालय सुरू…
