Headlines

छोटे कंपनीसाठी इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धा

भाजपा युवा नेते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन;आज रात्री ९ वाजता भरड तारकर्ली रस्ता येथे आयोजन ⚡मालवण ता.२३-: मालवणातील तरुणाई बरोबरच बच्चे कंपनीसाठी भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता मालवण भरड तारकर्ली रोड येथे ही स्पर्धा होणार आहे. यावर्षीच्या…

Read More

छोटे कंपनीसाठी इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धा

भाजपा युवा नेते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन;आज रात्री ९ वाजता भरड तारकर्ली रस्ता येथे आयोजन ⚡मालवण ता.२३-: मालवणातील तरुणाई बरोबरच बच्चे कंपनीसाठी भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता मालवण भरड तारकर्ली रोड येथे ही स्पर्धा होणार आहे. यावर्षीच्या…

Read More

जनतेच्या कल्याणासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न

परंतु आम्हाला चिथवत राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा हल्लाबोल सावंतवाडी : दिवाळी गोड करण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारन केल आहे. जनतेच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा भर आहे. मात्र, आम्हाला चिथवण्याचा, राजकारणात गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आम्ही दाद देणार नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येईलच. एकाचवेळी असं…

Read More

नवाबाग येथे लक्ष्मी पूजनादिवशी विविध कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.२३-: प्रतिवर्षाप्रमाणे उभादांडा-नवाबाग येथे दिपावलीचे औचित्य साधून लक्ष्मीपूजना दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Read More

संगिता कुबल यांचा सन्मानपत्राने केला सन्मान

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला शहराच्या सर्वांगिण विकासासाठी तळमळीने काम करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्रतर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🟡 बावतीस जोसेफ फर्नांडिस🟡 💐 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🌷आज देवाला हात जोडुणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तीमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा 🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹 💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐 🌹कोणीतरी विचारले – अशीकोणती जागा आहे तिथेप्रत्येक पाप माफ होतेमी हसले आणि…

Read More

‘आनंद शिधा’ ऑफलाईन पद्धतीने देण्याची मागणी

⚡मालवण ता.२२-: राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात “आनंद शिधा” देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र सध्या ऑनलाईन मधील सर्व्हर डाऊन मुळे शिधा मिळण्यात व्यत्यय येणार असून हे शिधा साहित्य ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष…

Read More

सुधाताई कामत शाळेत वैविध्यपूर्ण उपक्रम वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य

⚡सावंतवाडी ता.२२-: : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जि. प. च्या सुधाताई कामत शाळा क्रमांक २ येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. वाचनाचे ‘महत्व’ या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले. तसेच ‘आठवणीतील कविता’ हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मनोगतात मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या…

Read More

सावंतवाडी येथे २६ ऑक्टोबर रोजी ‘नवरंग पाडवा पहाट’ कार्यक्रम

⚡सावंतवाडी,ता.२२-: नवरंग आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून “नवरंग पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचे आयोजन २६ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यादिवशी येथील श्रीराम वाचन मंदिरासमोरील कठड्यावर पहाटे साडेपाच करण्यात आले आहे. यावेळी गोव्याचे कलाकार सुभाष परवार हे उपस्थित राहणार आहेत. पंडित राजा काळे यांचे शिष्य असून आतापर्यंत त्यांनी गोवा आणि महाराष्ट्रात अनेक मैफिली गाजवल्या आहेत. ते या…

Read More

राधारंग फाउंडेशनतर्फे मळगाव येथील महिलांसाठी दोन कॅरम बोर्ड प्रदान

राधारंगची भाऊबीज’ संकल्पनेतून कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरच्या ताब्यात ⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: महिलांच्या अंगातील सुप्त क्रीडा गुणांना मार्ग करून देण्यासाठी येथील ‘राधारंग फाउंडेशनने मळगाव येथील महिलांसाठी दोन कॅरम बोर्ड प्रदान केले आहेत. राधारंगची भाऊबीज’ या संकल्पनेतून हे बोर्ड मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या बोर्डचे उदघाटन येथील सखी महिला…

Read More
You cannot copy content of this page