चिवला बीच येथे साकारणार राज ठाकरे यांचे वाळू शिल्प

जिल्हा दौऱ्या निमित्त आयोजन

मालवण दि प्रतिनिधी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ डिसेंबर रोजी मालवण दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापारी सेना व लॉटरी विक्रेता सेना यांच्यावतीने चिवला बीच येथे राज ठाकरे यांचे वाळू शिल्प साकारण्यात येणार आहे. शिल्प प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page