नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीचा धान्यपुरवठा ठप्प
ऑफलाईनसाठी स्थानिकांचा पुढाकार ⚡बांदा ता.२२-: नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीमधील धान्यपुरवठा शनिवारी ठप्प झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावरच नेटवर्क समस्या दुपारपर्यँत कायम राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पंडीत यांनी सावंतवाडी तहसीलदारांशी संपर्क साधला. मात्र तहसीलदारांनी ऑफलाईन पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अखेर स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात सध्या नेटवर्क समस्या ही रोजचीच…
