देवगड तालुक्यातील सर्वाधिक ग्रा. प.वर भाजपचे वर्चस्व
मिठमुंबरी ग्रा प सरपंच पदी अपक्ष उमेदवार विजयी! ⚡देवगड ता.२०-: देवगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणी मंगळवारी सकाळी प्रारंभ होऊन देवगड तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्राप्त केले आहे असून तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायत पैकी २० हुन अधिक ग्रा प वर भाजपचे सरपंच व सदस्य विराजमान झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
