शिवसेना अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफिक बेग
⚡वेंगुर्ला ता.१४:- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हासंफ प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफिक बेग यांची अल्पसंख्यांक वेंगुर्ल तालुका प्रमुखपदी निवड झाली आहे.
