आजगाव केंद्र शाळेत बालदिन साजरा…
⚡सावंतवाडी ता.१४ सहदेव राऊळ-: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आजगाव केंद्र शाळा नं. १ आणि अंगणवाडी केंद्र आजगाव देऊळवाडीच्या वतीने बाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी वेगवेगळे पोशाख परिधान करून वक्तृत्व सादर केले. यावेळी शिक्षकांनी नेहरुंबद्धल तसेच बालदिनाची माहिती दिली.कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहर लाल नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली..यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक ममता…
