असनिये ग्रामपंचायत निवडणुकीत गाव विकास युवा पॅनलच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय
सावंतवाडी ता.२२-: तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी असनिये गावच्या ग्रामपंचाय सपंचपदाच्या निवडणुकीत गाव विकास युवा पॅनल ने मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवत सुमारे तीस वर्षापासून असलेली सत्ता मोडीत काढीत धक्का दिला आहे. गावविकास युवा पॅनलच्या सौ रेश्मा रमेश सावंत यांच्या विरोधात जनता गाव विकास पॅनलच्या सुजाता महादेव सावंत निवडणुकीत रिंगणात होत्या. जनता गाव विकास पॅनल …
