सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील युवती गंभीररित्या भाजली…
पेटता दिवा घेऊन जातांना अंगावरील कपड्याला लागली आग : सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद ⚡सावंतवाडी ता.२२-: पेटता दिवा घेऊन जातांना अंगावरील कपड्याला आग लागल्याने सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील युवती गंभीररित्या भाजली. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी सदर युवती आग पेटविण्यासाठी पेटता दिवा…
