⚡कणकवली ता.२२-: क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज , मुंबई संस्थेचे सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वागदे , कणकवली येथील पावणाई देवी मंदिरात करण्यात आले.
यावेळी समाज संस्थेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर , राज्य कार्यकारिणी सदस्य विजय गांवकर , सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत घाडी , उपाध्यक्ष विजय घाडी तसेच वागदे येथील श्रीधर घाडीगांवकर , गोविंद घाडीगांवकर , बच्चाराम घाडीगांवकर , विनायक घाडीगांवकर,महादेव घाडीगांवकर , प्रभाकर घाडीगांवकर , शिरीष घाडीगांवकर , दिलीप घाडीगांवकर ,दत्ताराम घाडीगांवकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते .
