मालवण निवडणुकीत नव्या उमेदीच्या चेहेऱ्याना संधी तर प्रस्थापितांना धक्के

मतदार राजाने नवा गडी नवा राज्य चा प्रयोग केल्याचे चित्र

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी काल पार पडल्यानंतर या निवडणुकीत मतदारांनी नव्या उमेदीच्या चेहेऱ्याना संधी देतानाच अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के दिले आहेत. काही ठिकाणी नवनिर्वाचित युवा सरपंच विराजमान झाले आहेत तर सरपंच पदाचा कारभार काही ठिकाणी महिलांच्या हाती गेला आहे त्यामुळे मालवण तालुक्यात मतदार राजाने नवा गडी नवा राज्य चा प्रयोग केल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंच व सदस्य

श्रावण – सरपंच- नम्रता लक्ष्मीकांत मुद्राळे (२८९). प्रभाग १- सुप्रिया अशोक यादव (१७७), संजना संजय परब (१४९), हर्षदा हरेश चव्हाण (१४५), प्रभाग २- लक्ष्मीकांत आत्माराम मुद्राळे (७५), प्रभाग ३- सुविधा चंद्रकांत परब (९४), दुलाजी शांताराम परब (१३०).

निरोम- सरपंच- बाबाजी बब्रुवान राऊत (२२९). प्रभाग १ – सायली बाळकृष्ण आचरेकर (११६),संगीता हिरोजी राऊत (११३) अविनाश अनंत राऊत, प्रभाग २- आनंद नारायण कदम (५६) नीता नरेंद्र राऊत (५६), प्रभाग ३- उमेश दिलीप मांजरेकर (४८) , विशाखा विनायक राऊत (४२).

रामगड- सरपंच- शुभम विष्णू मटकर (२८४). प्रभाग १- राजेंद्र विनायक जाधव (९८), स्वानंदी सदाशिव सादये (१२५) , प्रभाग २- उल्का उल्हास तारी (१५१), लक्षिता लक्ष्मण मेथर (१५१), अमित मधुकर फोंडकर (१४७), प्रभाग ३- शरयू शामसुंदर घाडीगावकर (९१) जयंत संजय घाडीगांवकर (८८).

मठबुद्रुक – सरपंच- मोहन सदाशिव वेंगुर्लेकर (३१४). प्रभाग १- लीना शंकर बाईत (८८), विनायक शिवराम बाईत (९८), प्रभाग ३ – विद्या बाळकृष्ण मेस्त्री (१११), उदय वसंत सावंत (१११).

बुधवळे कुडोपी- सरपंच – संतोष सदाशिव पानवलकर (१७८). प्रभाग १- स्वप्नाली गणेश वाळवे (७६) प्रशांत भरत पडवळ (६४) प्रभाग २- गुरुप्रसाद शामसुंदर मयेकर (११३), प्रभाग – संतोष वासुदेव घागरे (१०८).

गोठणे- सरपंच – दीप्ती दयाळ हाटले (२५३). प्रभाग १- उज्वला उदय घाडीगांवकर (१०२), आरती जितेंद्र साटम (९४), प्रथमेश आनंद घाडीगांवकर (९८), प्रभाग २- बाबू देवू परब (६५), प्रभाग ३- सोनाली समीर पालांडे (८२).

किर्लोस – सरपंच – साक्षी संदीप चव्हाण (२९४). प्रभाग १- नूतन सुनील घाडीगांवकर (१०३), मानसी युवराज भावे (८५), प्रवीण सोमा घाडीगांवकर (१२८), प्रभाग २- गुरुनाथ दत्ताराम चव्हाण (१०३), सुनीता मंगेश चव्हाण (९७). प्रभाग ३- श्रध्दा श्रीधर गावडे (७२), अजित जनार्धन लाड (८१).

राठीवडे – सरपंच – दिव्या देवानंद धुरी (४३६). प्रभाग १- बाळा सुरबा धुरी (१५६), प्रभाग २- निखिल नारायण जाधव (१०७), मनस्वी मारुती मेस्त्री (११७), प्रभाग ३- काजल सुभाष धुरी (१६७), स्वप्नील सत्यवान पुजारे (१८४).

त्रिंबक – सरपंच – किशोर रामचंद्र त्रिंम्बककर (४१८). प्रभाग १- सागर सत्यवान चव्हाण (११९), संतोषी संतोष सावंत (१५०), प्रभाग २- सुचिता एकनाथ घाडीगावकर (१९४), नेहा संजय वेंगुर्लेकर (१८८), आशिष तानाजी बागवे (१७१), प्रभाग ३- रोहित प्रकाश त्रिंबककर (१०३), सपना संदिप तेली (१५४).

हिवाळे- सरपंच – रघुनाथ गंगाराम धुरी (३६७). प्रभाग १- गणेश बाबू धुरी (९३), प्रभाग २- अश्विनी परब (१५२), लक्ष्मण श्रीधर परब (१५८).

ओवळीये- सरपंच- रंजना सहदेव पडवळ (३७१). प्रभाग १- अविनाश रामचंद्र गावकर (१५६), प्रभाग २- साक्षी संतोष गोसावी (१४८), अस्मिता अनंत घाडीगांवकर (१३७), राजाराम चंद्रकांत परब (१५९), प्रभाग ३- संजय पडवळ (५१), समीक्षा सूर्यकांत गावडे (६०).

असरोंडी- सरपंच- अनंत प्रकाश पोईपकर (४१५). प्रभाग १- श्रावणी प्रमोद सावंत (१३५), संदीप सुनील सावंत (१३५), प्रभाग २-आर्या अजित परब (११७), बाळकृष्ण अशोक सावंत (१२५), प्रभाग ३- अजय गोविंद गावडे (१३९).

बांदिवडे बुद्रुक – सरपंच- अनंत मिलिंद मयेकर (२८३). प्रभाग १- श्रुती विनायक गावकर (१४९), स्वप्नील नारायण मुणगेकर (१३८), प्रभाग २- अंजली अजय घाडीगांवकर (११६), पुष्पक अनिल घाडीगांवकर (१३२), प्रभाग ३- स्वाती संदीप आईर (६५), नारायण यशवंत परब (५६).

तोंडवळी – सरपंच- नेहा निलेश तोंडवळकर (४००), प्रभाग २- अनन्या अमित पाटील (२००), स्नेहल संतोष पाटील (१८५), हर्षद दिलीप पाटील (२००), प्रभाग ३- मानसी चव्हाण (१६७), ज्ञानेश भिकाजी गोलतकर (१३७).

वायंगणी – सरपंच – रुपेश तुकाराम पाटकर (४८७). प्रभाग १- मालती सखाराम जोशी (२२३), अर्चना आत्माराम चव्हाण (१९२), शामसुंदर मुकुंद नाईक (२०४), प्रभाग २- सचिन रेडकर (१२३), रसिक रामदास सावंत (९४), श्रीकृष्ण विजय वायंगणकर (१०८), प्रभाग ३- रुपेश तुकाराम पाटकर (१७२), संजना सचिन रेडकर (१६८), समृद्धी अजितकुमार आसोलकर (१९६).

कोळंब – सरपंच – सिया धुरी (६२२), प्रभाग १- संपदा समीर प्रभू (२३८), संजना संदीप शेलटकर (२४६), विजय भिवा नेमळेकर (२११), प्रभाग २- निकिता निलेश बागवे (२५७), शिल्पा कांडरकर (१८२), मंगेश मधुकर चव्हाण (१९८), प्रभाग ३- विशाल गुणाजी फणसेकर (१९०), उज्वला चंद्रकांत करलकर (१९८), स्वप्नील सखाराम परब (१७९).

हडी – सरपंच – प्रकाश तोंडवळकर (३९९), प्रभाग १- भरत जयराम लाड (१५०), सायली सुशील मीठबावकर (१३८), आनंद पांडुरंग रावले (१४७), प्रभाग २- दीक्षा दशरथ गावकर (१६१), ऋषिकेश हरी आस्वलकर (१३६), प्रभाग ३- सुहासिनी सुधाकर वाळवे (१९६), प्रज्ञा ज्ञानेश्वर सुर्वे (१८७), भावेश प्रकाश सुर्वे (१४३).

वायरी भूतनाथ – सरपंच – भगवान लुडबे (५१९), प्रभाग १- प्रतीक्षा मनोहर केळुसकर (३१३), प्राची माणगावकर (२८९), विकास मसुरकर (२७५), प्रभाग २- गौरी सहदेव जोशी (३२४), चंदना चंद्रकांत प्रभू (२६६), पांडुरंग दत्ताराम मायनाक (२६७), प्रभाग ३- संजय रघुनाथ लुडबे (२२७), ममता तळगावकर (२०९), तेजस तुळशीदास लुडबे (२०७).

मालोंड – सरपंच – पूर्वा पद्माकर फणसगावकर (२४७), प्रभाग १- लक्ष्मण गोविंद चव्हाण, अनुष्का अंकुश परब, अक्षता मालोंडकर, प्रभाग २- भक्ती भाऊ तांडेल (६६), गोविंद गंगाराम परब (६८), प्रभाग ३- भारती घाडीगांवकर (११८), संतोष आचरेकर (११५).

पोईप – सरपंच – श्रीधर राघोजी नाईक (४४४), प्रभाग १- शुभदा गोपाळ वर्दम (१५७), मनाली नाईक (१४९), पंकज गणेश वर्दम (१६४), प्रभाग २- सहदेव शंकर वेंगुर्लेकर (१०७), संपदा अनिकेत सावंत (१०९), विष्णू रामचंद्र पालव (११३), प्रभाग ३- दीपाली अजय जाधव (१६०), संचिता संतोष पालव (१३५), गिरीश चंद्रकांत पालव (१३९).

वडाचापाट – सरपंच – सोनिया दयानंद प्रभूदेसाई, (४९४), प्रभाग १- सोनल श्याम मांजरेकर (१९३), दर्शना दिनकर कासले (१७६), विनायक प्रभूदेसाई (१७५), प्रभाग २- विराज पाटकर (१०७), वेदिका माळकर (११७), सचिन महादेव पाताडे (१३७), सविता पालव (१४०).

चाफेखोल- सरपंच – राजलता राजेंद्र गोसावी (१५७), प्रभाग १- पूनम बापू घाडीगावकर (८६), सायली सदानंद घाडीगावकर (८२), उमेश अंकुश घाडीगावकर (६१), रविना राजेश घाडीगावकर (३८) प्रभाग ३- वैशाली विजय गावडे, रवींद्र लक्ष्मण जाधव.

नांदरुख – सरपंच – रामचंद्र गोविंद चव्हाण (२०१), प्रभाग १- श्रुती विकास चव्हाण (८९), समीक्षा – संतोष चव्हाण (६८), संगम श्रीकृष्ण चव्हाण (७८), प्रभाग २- नम्रता महादेव चव्हाण (८५), प्रभाग ३- समीर पाटकर (५०).

सुकळवाड – सरपंच – युवराज विजय गरुड (५७७), प्रभाग १- अविनाश गरुड (२०२), जान्हवी पालकर (२५९), नरेंद्र पाताडे (१३५), प्रभाग २- जानकी सीताराम पावसकर (२१७), वैदेही विक्रम मोरजकर (१९१), प्रभाग ३- प्रमिला पंढरी पाताडे (२०२), वृषाली रुपेश गरुड (२११), अक्षयराज आबाजी राणे (१९९).

तिरवडे – सरपंच – रेश्मा उमेश गावडे (२१५), प्रभाग १- विशाखा सत्यविकास गावडे (९४), सायली बाबाजी गावडे (९१), सुशील सुरेश गावडे (१०९), प्रभाग २- पूनम शरद गावडे (७७), अर्जुन सदाशिव गावडे (८०), प्रभाग ३- सुमित सदानंद मेस्त्री (५५), विनया नारायण गावडे (५८).

You cannot copy content of this page