पाडलोस मध्ये शिवसेनेने गड राखला
कास, रोणापाल, शेर्ले, सातोसे गावात भाजपचे वर्चस्व ⚡बांदा ता.२०-:मडुरा ग्रामपंचायतसह कास, रोणापाल, शेर्ले, सातोसे ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत पेनलचे सरपंच बसले तर निगुडेत गाव विकास पेनल व पाडलोस मध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता कायम ठेवली आहे.रोणापाल मध्ये भाजपच्या सरपंच योगिता योगेश केणी व 4 सदस्य तसेच 1 बिनविरोध तर गाव विकास पेनलचा 1 सदस्य निवडून…
