Headlines

माणिक मोती संगीत मैफिलीने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध…

पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१७-: विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त ”माणिक मोती” संगीत मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून या मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या…

Read Full News

राज्य महामार्गावर आंदोलन; आंबा बागायतदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे केले होते दहन; देवगड पोलिसांची कारवाई.. ⚡देवगड ता.१७-:आंबा हंगामातील नुकसानीबाबत शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आंबा बागायतदार व व्यापारी संघटनेच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनानंतर देवगड पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून नागरिकांच्या जीवितास…

Read Full News

मनसेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन…

१८ मे रोजी शक्तीप्रदर्शनासह अधिकृत घोषणा.. मालवण ता.१७-:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील काही कालावधी पासून रिक्त असलेल्या मालवण तालुकाध्यक्ष पदाचा गुंता सोडवत प्रभारी तालुकाध्यक्ष पदी युवा उद्योजक गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी १८ मे रोजी मालवणात मनसेचा पदाधिकारी मेळावा होत असून या मेळाव्यात त्यांच्या अधिकृत निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला…

Read Full News

एलईडी मासेमारीबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये..

पारंपारिक मच्छिमारांमध्ये संताप ; बाबी जोगी व अन्वय प्रभू यांनी घेतला समाचार.. ⚡मालवण ता.१६-:मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या एलईडी लाईट मासेमारीच्या झगमगाटाची छायाचित्रे पारंपारिक मच्छिमारांनी प्रसारित करत आवाज उठवीला असताना याबाबत मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर छायाचित्रे जुनी असून मत्स्य विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्याने याबाबत पारंपारिक…

Read Full News

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात भाजपकडून जनजागृती…

⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज येथील उपजिल्हा रुग्णालयात सावंतवाडी भारतीय जनता पक्षाच्यावतीने डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाद्वारे रुग्ण, नातेवाईकांना डेंग्यूच्या प्रतिबंधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी उपस्थितांना डेंग्यूबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डेंग्यू हा रोग एडीस या डासापासून होतो. हा डास स्वच्छ पण साचलेल्या पाण्यात वाढतो….

Read Full News

पिकुळेच्या श्री शांतादुर्गा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

⚡दोडामार्ग ता.१७-: पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच प्रथम तीन क्रमांकासह विशेष प्राविण्य मिळवलेल्या ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅड. अनिल गवस, दोडामार्ग तालुका मुंबई…

Read Full News

तुळसचा ऐतिहासिक “श्री देव जैतीर उत्सव” मंगलमय वातावरणात संपन्न…

सोमवार 25 मे रोजी “कवळास” उत्सवाने होणार सांगता.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र राज्यातजागृत देवस्थान अशी ख्याती पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध तुळस गावातील श्री देव जैतीर उत्सव भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. शनिवारी 16 मे रोजी हा प्रसिद्ध उत्सव संपन्न झाला, तर सोमवार 25 मे रोजी “कवळास ” उत्सवाने सांगता होणार आहे. येथील सर्व…

Read Full News

मळगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर राणेंचे शिवकार्याचे व्रत…

इतिहासाची साधने व प्रदर्शन’ उपक्रमाचे शतक पूर्ण.. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी शिवकार्याचा ध्यास घेत इतिहासाची साधने व प्रदर्शन हा उपक्रम यशस्वीपणे राबवित इतिहास शिक्षणाला नवे परिमाण दिले आहेत. आतापर्यंत या उपक्रमाचे तब्बल १०० पेक्षा अधिक कार्यक्रम झाले आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जीवंत इतिहासाचा अनुभव देणारा प्रेरणादायी उपक्रम…

Read Full News

कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यान महाविद्यालयच्या विद्यार्थीनी तेंडोलीत…

कुडाळ : उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने त्या या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जीवनाचा अभ्यास करणार आहेत.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शनिवारी तेंडोली ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच ऍड.अनघा तेंडोलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच…

Read Full News

ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा …

*खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सिधुदुर्गनगरी ता.१६-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या…

Read Full News

You cannot copy content of this page