Headlines

देवगड ग्रामीण रुग्णालयास सभापती, उपसभापतींची सरप्राइज व्हिजिट…

डायलेसिस विभागातील त्रुटींवर संताप; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तात्काळ फोन.. ⚡देवगड ता.१५-:येणाऱ्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम व सतर्क राहावी यासाठी पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयास सरप्राइज भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी…

Read Full News

कास गावात नऊ शेतपाणंद रस्ते खुले…

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक.. ⚡बांदा ता.१५-: राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री शेतपाणंद रस्ते खुले करा” या अभियानाअंतर्गत कास गावात बंद अवस्थेत असलेले शेतपाणंद रस्ते पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कास गावाला भेट देत सरपंच प्रवीण पंडित यांच्या कार्याचे कौतुक केले.सरपंच प्रवीण पंडित, ग्रामपंचायत…

Read Full News

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी…

ओरोस ता १५रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा 2026मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी दमदार कामगिरी करत चार जलतरणपटूनी पहिल्या दहा नंबरात येण्याचा मान पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते व काही प्रमाणात इतर राज्यातूनही स्पर्धक आले होते ज्यामध्ये गोवा मध्य प्रदेश गुजरात ओडिसा येथील स्पर्धक होते त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी सहभाग…

Read Full News

सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून गौरव…

प्रमोद कामत यांच्याकडून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता १५-:दहावी बारावी शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा कायम राज्यात आघाडीवर राहिला आहे याचे श्रेय जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे आहे त्यांची मेहनत कष्ट यामध्ये मोठे आहे त्यांनी यापुढेही असेच यशस्वी होऊन वरिष्ठ अधिकारी बनण्याचे स्वप्न पहावे त्यासाठी कष्ट मेहनत आणि अभ्यासातील चिकाटी कायम ठेवून जिल्ह्याचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा जिल्हा…

Read Full News

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल २० हजार पेक्षा जास्त दाखले द्यावे लागणे याचे प्रशासनाने आत्मचिंतन करावे. प्रशासन लोकांना सेवा देण्यास कमी पडत होते हेच या आकडेवारीवरून दिसून येते. दाखल्यांचा आकडा ज्यावेळी शून्यावर येईल तेव्हाच आपण गतिमान प्रशासन म्हणू अशा कडक…

Read Full News

दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द…

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण : नागरिकांकडून आभार व्यक्त.. सावंतवाडी : माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे लोकार्पण नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.या कामासाठी स्थानिक नगरसेवक…

Read Full News

नीलम कंट्री साईड हॉटेलजवळ दुचाकी-आर्टिगा कारची जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी…

⚡कणकवली ता.१५-: मुंबई-गोवा महामार्गावर नीलम कंट्री साईड हॉटेल नजीक शुक्रवारी दुपारी २:१९ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जाणवली येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून महामार्ग ओलांडत असताना कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगा कारने…

Read Full News

सावंतवाडीत ‘AIIA’ आयुर्वेद शाखेसाठी हालचाली वेगात…

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; गोव्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून जागेची पाहणी, नागरिकांना मिळणार दर्जेदार आयुर्वेदिक उपचार सुविधा.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी शहरात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. धारगळ-गोवा येथील प्रसिद्ध ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ची (AIIA) एक शाखा सावंतवाडीत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, यासंदर्भात पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात…

Read Full News

उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती…

नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत.. वैभववाडी प्रतिनिधी :महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष नारकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच उबाठा पक्षाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे, माजी शाखाप्रमुख मधुकर आयरे, प्रविण राणे युवा शाखा प्रमुख प्रवीण राणे, बूथ अध्यक्ष अंकुश गुरव,…

Read Full News

उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती…

नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत.. वैभववाडी प्रतिनिधी :महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष नारकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच उबाठा पक्षाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे, माजी शाखाप्रमुख मधुकर आयरे, प्रविण राणे युवा शाखा प्रमुख प्रवीण राणे, बूथ अध्यक्ष अंकुश गुरव,…

Read Full News

You cannot copy content of this page